सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज - AN OVERVIEW

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज - An Overview

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज - An Overview

Blog Article

भारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)

^ "कोहलीची पद्धत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

२०१० मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[९३]

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन

सर्वात जलद १५ एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३४३]

ब्रिस्बेन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात धोणी कर्णधार म्हणून परतला, ज्यात कोहलीने १९ आणि १ धावा केल्या आणि भारताचा चार गडी राखून पराभव झाला.[२४१] मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटीमध्ये भारताकडून दोन्ही डावांत कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावात त्याने त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या १६९ केली आणि रहाणेसोबत २६२ धावांची भागीदारी केली. त्यांची ही भागीदारी भारताची दहा वर्षातली आशियाच्या बाहेरची सर्वात मोठी भागीदारी होती.[२४२] दुसऱ्या डावातील पाचव्या दिवशी, कोहलीच्या ५४ धावांमुळे भारताला कसोटी अनिर्णित राखण्यात यश आले.

विराट कोहली, शुबमन गिल सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्मा या प्रमुख फलंदाजांनी केलेली गोलंदाजी हे भारतीय बॉलिंगचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.

ipl 2024 rr vs rcb match updates virat kohli is becoming the joint slowest player to attain a century in ipl vbm

ऑक्टोबर २०१४ मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशी झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये कोहलीला चांगले यश मिळाले. फेब्रुवारी पासून खेळलेल्या १६ डावांतील पहिले अर्धशतक त्याने, दिल्लीमधल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात. ६२ धावा करून झळकावले,[२३०] आणि तो म्हणाला ह्या खेळीमुळे त्याला त्याचा हरवलेला "आत्मविश्वास पुन्हा मिळाला."[२३१] धरमशाला येथील चवथ्या सामन्यात त्याने त्याचे २०वे शतक साजरे करताना ११४ चेंडूंत १२७ धावा फटकावल्या. भारताचा ५९ धावांनी विजय झाला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२३२] नोव्हेंबर मधल्या श्रीलंकेविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी धोणीला विश्रांती देण्यात आली, ज्यामुळे कोहलीला पुन्हा एकदा संपूर्ण मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत कोहलीने चवथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि पहिल्या चार एकदिवसीय सामन्यांत त्याने २२, ४९, ५३ आणि ६६ अशा धावा केल्या.

ऑक्टोबर २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मलिकेत कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ही मालिका भारताने ५-० अशी जिंकली. कोहलीने मालिकेत एकूण २७० धावा केल्या. दिल्लीतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९८ चेंडूंमध्ये ११२ धावा केल्या आणि गंभीरसोबत नाबाद २०९ धावांची भागीदारी केली,[११७] आणि मुंबई मध्ये ८६ धावा केल्या. दोन्ही सामन्यांत भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला.[११८] या एकदिवसीय मालिकेतील यशामुळे नोव्हेंबर-डिसेंबर २०११ दरम्यान मायदेशी झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी रैना ऐवजी कोहलीची निवड करण्यात आली. युवराज सिंग बरोबर सहाव्या गड्यासाठी त्याची स्पर्धा होती,[११९] ज्यामध्ये तो फक्त शेवटच्या कसोटीत त्याची संघात निवड करण्यात आली.[१२०] सामन्यात त्याने दोनही डावांत अर्धशतक केले आणि याआधीची स्वतःची ३० धावांची सर्वोच्च कामगिरी मोडीत काढली.

[१४६] गट फेरीच्या पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याने त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली, त्याने ११ शतक झळकावताना अवघ्या १४८ चेंडूंत १८३ धावा कुटल्या. संघाचा शून्य धावांवर पहिला गडी बाद झालेला असताना, त्याने त्याच्या डावात २२ चौकार आणि १ षट्कार मारला, त्याच्या या खेळीची मदत भारताला ३३० धावांचा पाठलाग करण्यासाठी झाली. हा भारताचा त्यावेळचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग होता.[१४७][१४८] त्याची ही खेळी आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आणि एकदिवसीय सामन्यांतील पाकिस्तानविरुद्ध ब्रायन लाराचा १५६ धावांचा विक्रम मोडीत काढून, दुसऱ्या क्रमांकाच्या खेळीसोबत बरोबरी करणारी ठरली.[१४९] भारताने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांत कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, परंतु भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊ शकला नाही.

कोहली सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना, डिसेंबर २०१०. जून-जुलै २०११ च्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताने खूपच अनुभवी संघ निवडला, ज्यात तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली आणि गंभीर व सेहवागला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. कसोटी संघामध्ये पदार्पण करण्याऱ्या तीन खेळाडूंपैकी एक कोहली होता.[१०४] एकदिवसीय मालिका कोहलीसाठी यशस्वी ठरली. त्याने ३९.८० च्या सरासरीने १९९ धावा केल्या. ही मालिका भारताने ३-२ अशी जिंकली.[१०५] त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली ती पोर्ट ऑफ स्पेन मधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातली. भारताने सामना ७ गडी राखून जिंकला, त्यात कोहलीने ८१ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार मिळविला.

भरधाव ट्रकने चिरडल्याने पत्रकार तरुणाचा जागीच मृत्यू; दोन बाईक्सचाही चुराडा, आरोपींना अटक!

त्याने मुरली विजय सोबत तिसऱ्या गड्यासाठी १८५ धावांची भागीदारी केली. परंतु more info त्यानंतर २४२/२ अशा सुस्थितीतून भारताचा डाव ३१५ धावांवर आटोपला. १७५ चेंडूत १४१ धावा करून कोहली सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[२३८] कोहली म्हणला, संघाने सामना अनिर्णित ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच प्रयत्न केले, "मी सहभागी झालेली सर्वोत्तम कसोटी" असेही तो म्हणाला.[२३९] कोहलीच्या दुसऱ्या डावातल्या शतकाचे ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच समालोचकांनी 'ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलेली सर्वाधिक आकर्षक चवथ्या डावातील खेळी' असे वर्णन केले.[२४०]

Report this page